Amruta Khanvilkar | देवीच्या चरणी चंद्रा नतमस्तक

2022-05-24 1

अभिनेत्री अमृता खानविलकरने चंद्रमुखी सिनेमाच्या यशासाठी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. याबाबत अमृता काय म्हणाली पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale